एटीएम व्याख्या

एटीएम. म्हणजे स्वयंचिलत टेलर मशीन �कं वा काडर् संचािलत मशीन �कं वा उपकरण मग ते आमच्या बँके च्या �कं वा सामाियक के लेल्या नेटवकर् वरील इतर कोणत्याही बँके च्या मालकtचे असो, तुम्ही आमच्याकडे असलेल्या तुमच्या खात्या/खात्यांमधील तुमच्या िनधीपय�त पोचण्यासाठी तुमचे Visa International Debit Card वाप� शकता. c. "एटीएम मयार्दा" म्हणजे बँके ने सवर् �काराने रोख पैसे काढण्यासाठी आिण/�कं वा इतर कोणत्याही �वहारासाठी िनधार्�रत के लेली कमाल अनु�ेय मयार्दा आहे जी तुम्ही कोणत्याही एका �दवसात �कं वा �त्येक �वहारात एटीएम#ारे लागू क� शकता. d. "काडर् �ांझॅक्शन" म्हणजे स्वाक्षरी �कं वा PIN #ारे �कं वा इतर कोणत्याही �कारे डेिबट काडर्च्या वापरा#ारे �कं वा कोणत्याही वस्तू, सेवा आिण/�कं वा इतर फायhांसाठी, के लेले कोणतेही पेम�ट �कं वा आकारली गेलेली कोणतीही र�म, या गो�ीला महत्व न दते ा कt िव�t 5ाफ्ट �कं वा इतर व्हाउचर �कं वा फॉमर् वर तुमची स्वाक्षरी आहे आिण आमच्याकडून अिधकृ तता मािगतली गेली आहे कt नाही. e. "काडर्-नॉट-�ेझ�ट �ान्झॅक्शन" म्हणजे मचर्न्ट वातावरणात झालेला �वहार जेथे काडर् सदस्य आिण काडर् वापराच्या वेळी �त्यक्ष उपिस्थत नसतात. ठरािवक काडर्-नॉट-�ेझ�ट �वहारांमध्ये इंटरनेट-आधा�रत �वहार, मेल, टेिलफोन, �कं वा फॅ िसमाईल ऑडर्र �कं वा आरक्षणे �कं वा वारंवार होणारे पेम�ट, परंतु इतके च मयार्�दत नाही, यांचा समावेश होतो. Visa Virtual Debit Card चे सवर् �वहार हे काडर्-नॉट-�ेझ�ट �वहार असतील. f. "digiSavings" म्हणजे डेिबट काडर्च्या वापरा#ारे आिण/�कं वा इलेक्�ॉिनक सेवां#ारे तुमच्या#ारे अॅक्सेस करण्यासाठी पा� खाते म्हणून आम्ही िनयु� के लेले बचत खाते. g. "digibank अॅप" म्हणजे मोबाईल उपकरणांसाठी एक अिप्लके शन जे िनयु� के लेल्या स्थानाव�न �कं वा अिप्लके शन स्टोअरव�न तुम्ही डाउनलोड क� शकता. h. "digibank ई-वॉलेट �कं वा digibank ई-वॉलेट खाते" म्हणजे digibank अॅप#ारे digibank ने देऊ केलेले उत्पादन आहे आिण हे सेमी-क्लोज्ड �ीपेड पेम�ट इन्स्�म�ट (�ाज नसलेले) आहे जे तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवर �कं वा इतर कोणत्याही परवानगी असलेल्या उपकरणा#ारे वॉलेट म्हणून वाप� शकता. i. "इलेक्�ॉिनक सेवा" म्हणजे कोणतीही बँ�कं ग आिण इतर सेवा �कं वा सुिवधा ज्या आम्ही आिण/�कं वा कोणताही भागीदार तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध क�न दऊे शकतो आिण ज्या इलेक्�ॉिनक माध्यमां#ारे दऊे के लेल्या आहेत, ज्यामध्ये कोणतेही काडर्, इलेक्�ॉिनक संगणकtकृ त �कं वा दरू संचार उपकरणे �कं वा भारतात �कं वा भारताबाहरे खात्यांच्या संचालन प�त�चा समावेश आहे, आिण जेथे संदभार्नुसार ते आवश्यक असेल, तेथे याचा अथर् इलेक्�ॉिनक सेवा �ा� करण्यासाठी वापरण्यात येणारा कोणताही िपन आिण/�कं वा काडर् असाही होईल. j. “जीएसटी" म्हणजे कोणताही वस्तू आिण सेवा कर, ज्यामध्ये समान स्व�पाचा कोणताही कर समािव� आहे जो त्याच्याऐवजी असेल �कं वा ज्याला या�ित�र� कोणत्याही नावाने आकारला जाईल. k. "मािहती...