िवत्तीय अडचणी नमुना कलम

िवत्तीय अडचणी. आम्ही कशी मदत करु शकू - 5.8.1. िवत्तीय अडचणींचा आम्ही सहानुभतीपूवक व सकारात्मक दृष्टीने िवचार करु. सहसा तुमच्या अडचणी तुम्ही ूथम िनिश्चत करून आम्हाला त्या शक्य िततक्या लवकर कळवाव्या. जर आम्हाला तुमच्या अडचणी समजल्या तर आम्ही त्या तुम्हाला लेखी कळवू. जर िवनावीलंब कारर्वाईची आवँयकता वाटल्यास आम्ही फोन, फॅ क्स िकं वा ई- मेलने संपकर् साधण्याचा ूयत्न करु. 5.8.2. खालील यादीत अशी काही उदाहरणे आहेत. ज्याबाबत आम्हाला िचंता वाटेल तथािप त्याबाबत तुम्ही मािहती देत नसाल: क. जेव्हा व्यावसाियक उत्पादनांची सुरवात करण्यास िवलंब होत असेल आिण जेव्हा खच अपेक्षेपेक्षा जाःत वाढत असेल. ख. जेव्हा िनयतकािलक देण्याची मािहती जसे मालाचे िववरणपऽ, नवीकरण मािहती, ऑिडट आिथक मािहती इ. देण्यात अवाःतव िवलब होत असेल. ग. तुमच्या कॅ श बे िडट/चालू खात्यामधील चेक वारंवार परत जात असतील घ. जर तुमची मान्य के लेली कजमयादा वारंवार वाढवून घेत असाल. ङ. जर तुमच्या व्यावसाियक उलाढालीमध्ये तुमच्याकडू न िनिश्चत ःपष्टीकरण न येता, फार मोठी चढउतार होत असेल. च. जर िवनाकारण फार काळपयत काम थाबत/ूलिबतंं होत असतील. छ. जर व्यवसाय तोट्यात चालत असेल ज. जर तुमच्या व्यवसायाचा भािगदार िकं वा सहकिमर् िकं वा महत्वपूणर् माहक िकं वा कमचारी अचाणकपणे सोडु न जात असेल. झ. मुख्य कामकाजात बदल िकं वाव्यवसायाच्या मोठ्या भागाची िवबी. ञ. जर तुम्हाला िदलेले कजर् तुम्ही मान्य के लेल्या कारणािशवाय इतर कारणांसाठी वापरले िकं वा ती रक्कम अपेिक्षत व्यवसायापेक्षा इतर िठकाणी वळवली. ट. जर तुम्ही िनयत कालांतराने व्याज भरले नाही ठ. जर तुम्ही मान्य के लेल्या कजाच्या परतफे डीचे वेळापऽक पाळता आले नाही. ड. तुम्ही काढलेली देयके तुमच्या माहकांकडू न फे डली न जाता वारंवार परत येत असतील. ढ. तुमच्या पुरवठादारांनी तुमच्यावर काढलेली देयके तुमच्याकडू न फे डली न जाण्याचा ूसंग वारंवार येत असेल. ण. तुमच्यासाठी आम्ही िदलेली हमी जेव्हा पुन्हा पुन्हा वठवण्यासाठी येते. त. जर तुमची देयके आिण येणे रक्कम उलाढालीशी सुसंगत नसतील. थ. जर सवर् िवबीतुन आलेली रक्कम तुमच्या खात्यातून वळती होत नसेल. द. जर तुम्ही मान्य के लेल्या अटीची पूतता करत नाही. ध. जर कजर् रोख्यामध्ये मान्य के लेली माहीती िदली जात नसेल. न. जर दसु -या कोणी कजदाराने तुमच्या िवरुद्ध व्यवसाय समापन िकं वा इतर कायदेशीर कायवाई साठी अजर् के ला असेल. 5.8.3. तुमच्या अडचणींमधून बाहेर येण्यासाठी आम्ही तुम्हाला सवर् ूकारचे सहाय्य करु. तुमच्या सिबय सहकायाने तुमच्या िवत्तीय संकटाशी सामना करण्यासाठी योजना तयार करु. ज्या गोष्टी आम्ही मान्य के ल्या त्या तुम्हाला िलिखत ःवरुपात देऊ. 5.8.4. आम्ही तुम्हाला आिथक समुपदेशन देण्याचा ूयत्न करु. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या िवत्तीय अडचणींचा सामना करण्यास मदत होईल. 5.8.5. क. जर तुम्ही अडचणीत असाल, तर जर तुम्ही सांिगतले तर आम्ही तुमच्या सल्लागारांबरोबर काम करु. तुम्ही चांगल्या भावनेने काम...