िरपझेशन (परत घेणे) नमुना कलम

िरपझेशन (परत घेणे). िरपझेशन (परत घेणे) म्हणजे अशी पद्धत जेव्हा कजदाराने करारनाम्यातील अटी पाळून कजच हप्ते फे डले नाहीत तर बँक ज्या घर िकं वा वःतू (जसे गाडी) चा ताबा घेते.