देय रािश वसली आिण गहाण मालमत्तेवर पुन: कब्जा करण्याचे धोरण नमुना कलम

देय रािश वसली आिण गहाण मालमत्तेवर पुन: कब्जा करण्याचे धोरण. 6.1देय रकमेची वसुली क. जेव्हा आम्ही कजर् देऊ तेव्हा रक्कम, अविध आिण परतफे डीचा िनिश्चत कालाविध या संबंधाने परतफे डीची पद्धत सांग. तथािप, जर तुम्ही परतफे डीचे वेळापऽक पाळले नाही तर, तुमचे कजर् मान्य करतानाच देशातील कायद्यानुरुप देय रकमेच्या परतफे डीसाठी िनिश्चत के लेली पद्धती अवलंबू. ख. िशल्लक रकमेची परतफे ड आिण तारण वर ताबा िकं वा वसुली करणारे एजंट ची िनयुक्ती आम्ही बोडाद्वारा मंजर के लेल्या नीितनुसार करु. ग. वसुली एजंट ची िनयुक्ती वेळेस सवर् संबंिधत कायदे, िनयम, िनदेर्शांचे मंजरी साठी अटी, परवाने आिण नोंदणी यांचा िवचार करु. घ. आम्ही ही खाऽी घेऊ िक सवर् एजंट त्यांच्या जबाबदायार् ना सावधानी आिण संवेदनशील रुपाने पार पाड्ण्यासाठी पुणर् पणे िशिक्षत आहेत. आम्ही खाऽी देतो िक ते त्यांचा मयादेतच काम करतील. ङ. या पद्धतीमध्ये तुम्हाला ूितभुती/तारण माल ताब्यातघेण्यापूवीर् पऽाद्वारे िकं वा व्यिक्तशः भेट घेऊन ःमरण के ले जाइल. च. यात चूक झाल्यास तुमची के स वसली एजंटकडे पाठवू. परतफे डीची कारवाई सुरु झाल्याचे तुम्हाला कळव.ू छ. परतफे डीची कारवाई सुरु के ल्यावर आम्ही तुम्हाला सांगू की जर तुम्हाला या संदभात तबार करायची असेल तर आमच्या हेल्पलाईन बमांकावर संपकर् साधा. ज. आमच्या वसली एजंटाच्या गैर आचरणाबाबत तुमच्या तबारीचा तपास करु. जर तुमच्याकडू न बँके चा ूितिनधी/वसली एजंट गैर वागणक िकं वा आचार संिहतेचे उल्लंघन करीत आहे अशी तबार आली तर आम्ही त्या संबंधात पूणर् तपास करु व तुमची तबार आल्यापासन एक मिहण्याच्या आत त्याबाबतचे िनंकषर् तुम्हाला कळव आिण जेथे योग्य असेल तेथे. असल्यास नुकसान भरपाई देऊ. 6.2.