जीएसटी क्षतीपत� नमुना कलम

जीएसटी क्षतीपत�. 10.2.1 जीएसटी काय�ानुसार कराच्या दरातील बदलामुळे VWFPL वर येणाऱ्या कोणत्याही दाियत्वाच्या संदभार्त कजर्दार बचाव करण्याच,े क्षतीपत� देण्याचे आिण VWFPL ला िन�प�वी धरण्याचे मान्य करतो/तात. तथािप, कोणत्याही वेळी जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे शुल्कात झालेली घट/आंिशक परतावा VWFPL च्या िववेकबु�ीने असेल. 10.2.2 पुढे, कसूरच्या �करणात �कंवा अन्यथा कजदर् ारा(रां)कडून थकबाक� वसलू करताना ‘ उत्पादन’ �कंवा ‘ सुरक्षे’ साठी/त्यावर VWFPL ने अदा के लेल्या कोणत्याही करा(रां)साठी (अथार्त आयजीएसटी �कंवा एसजीएसटी �कंवा सीजीएसटी) बचाव करण्याच,े क्षतीपूत� करण्याचे आिण VWFPL ला िन�प�वी धरण्याचेही कजर्दार मान्य करतो/तात. 10.2.3 पुढे, आकारलेल्या कोणत्याही रकमेवर VWFPL �ारा अदा केल्या जाणाऱ्या करा(रां)साठी (अथार्त आयजीएसटी �कंवा एसजीएसटी �कंवा सीजीएसटी) बचाव करण्याचे, क्षतीपत� करण्याचे आिण VWFPL ला िन�प�वी धरण्याचेही कजर्दार मान्य करतो/तात, यामध्ये हा करार र� करण्याच्या शल्ु कांचा समावेश होतो परंतु ते तेव�ासच मयार्�दत नाही. तथािप, कोणत्याही काय�ामध्ये काहीही नमूद असले तरी, या करारात �वेश करताना आकारलेला(ले) कर (अथार्त आयजीएसटी �कंवा एसजीएसटी �कंवा सीजीएसटी) परत न करण्याचा अिधकार VWFPL राखून ठेवतो. 10.2.4 हा करार �कंवा �वहाराची कागदप�े र� झाली तरी यातील क्षतीपूव� �टकून राहतील. 11