गॅरंटीज (हमी) नमुना कलम

गॅरंटीज (हमी). जर तुमच्या कजावर इतर कोणीतरी िदलेली हमी िकं वा सुरक्षा आम्ही ःवीकारावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची िवत्तिवषयक गोपनीय मािहती त्यांना िकं वा त्यांच्या कायदेशीर सल्लागाराला देण्याची परवानगी आम्ही तुमच्याकडू न घेऊ. त्याचबरोबर आम्ही.. i. त्यांची बांिधलकी आिण त्यांच्या िनणयाचा पिरणाम त्यांनी समजन घतलाे आहे याची खाऽी करुन घेण्यासाठी त्यांना ःवतंऽ कायदेशीर सल्ला घेण्यास उद्यक्त करु. (जथेे गरज असेल तेथे, ज्या कागदपऽांवर आम्ही त्यांना सह्या करण्यास सांगू त्यावर ःपष्ट व उघड सचना म्हणन विरल सल्ला/िशफारस के लेली असेल.) ii. त्यांना हे सांगू की, हमी िकं वा तारण/ ूितभित देण्यामुळे तुमच्या इतके च तेही जबाबदार ठरतात. iii. तुम्ही जी कजर् सुिवधा घेतली आहे ते कजर् मंजर शतीर्ंची एक ूत हमीदारास देऊ. झाल्याच्या/कजर् कराराच्या अटी व iv. तुमच्या मुदत कजर् खात्याच्या वािषक िववरण पऽाची ूत कजाच्या हमीदारास देऊ. 5.3