ATM चा वापर नमुना कलम

ATM चा वापर. तुम्ही तुमचे Debit Card रोख काढण्यासाठी आिण इतर �वहार करण्यासाठी भारत आिण परदशे ातील Visa लोगो �द�शर्त करणाऱ्या कोणत्याही DBS Bank �कं वा Visa ATM वर िनयिमत ATM काडर् म्हणून वाप� शकता. Visa चे भारतात 43,000 पेक्षा जास्त आिण जगभरात 1,000,000 पेक्षा जास्त ATM चे सवार्त िवस्तृत नेटवकर् आहे, जे तुमच्या DBS Bank International Debit Card शी �लंक के लेल्या कोणत्याही खात्यांमध्ये 24-तास सोयीस्कर �वेश सक्षम करते. भारतातील आिण जगभरातील सवर् Visa ATMs च्या िवस्तृत यादीसाठी, कृ पया xxx.xxxx.xxx वर Visa वेबसाइटला भेट hा. तुमच्या खात्यातील िशल्लक रकमेच्या उपलब्धतेच्या (बॅलन्स) अधीन रा5न, ATM मधून दररोज रोख पैसे काढण्याची मयार्दा बँक वेळोवेळी िनधार्�रत करेल आिण संदभार्साठी digibank अॅपमध्ये उपलब्ध असेल. जर तुम्ही कोणत्याही Visa ATM मधून पैसे काढू शकत नसाल, तर कमी रकमेचे कुं जीकरण क�न पहा (काही ATM मध्ये रोख िवतरण मयार्दा असते) �कं वा काही िमिनटांनंतर �य� करा (नेटवकर् सव्हर्र डाउन असू शकतो). 5.9.6